
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. ...

तंत्रज्ञान :गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
Google Search 2025 topics in India : क्रिकेट, बॉलीवूड या पारंपारिक विषयांसोबतच भारतीयांनी यंदा तंत्रज्ञान, आरोग्य आणि जागतिक घडामोडींमध्येही मोठी उत्सुकता दाखवली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या सुरक्षेची चर्चा जोरदार सुरू आहे. ...

व्यापार :३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
Stock Market : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. आयटी क्षेत्राने चांगली साथ दिल्याने हे शक्य झालं. ...

राष्ट्रीय :मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बच्या धमकीनंतर अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १८० प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. ...

आंतरराष्ट्रीय :'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे, त्यांनी मोदींचे कौतुक केले. 'मोदी दबावापुढे झुकणारे नेते नाहीत. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारत-रशियाच्या मजबूत संबंधांवर भर दिला. ...

व्यापार :पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ च्या पार
Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दिल्ली दौरा हा देशातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ते स्वतः एका मोठ्या शिष्टमंडळासह येत आहेत. या भेटीमुळे राष्ट्रीय राजधानीतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये उत्साह निर्माण झालाय. ...

आंतरराष्ट्रीय :सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालात कर्जबाजारी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिकेला कोण कर्ज देते ते जाणून घेऊया. ...

क्राइम :"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
चार निष्पाप मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
मसूद अजहरच्या म्हणण्यानुसार, या महिलांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या विंगची संपूर्ण जबाबदारी मसूद अजहरची बहीण सईदा सांभाळत आहे. ...

नाशिक :साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
...प्रस्तावित साधुग्रामच्या आरक्षणातून जागा सोडवून घेण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची त्यावेळी चर्चा होती. ही जागा महापालिकेच्या ताब्यात राहिली असती तर आता महापालिका साधुग्रामसाठी झाडे तोडावी लागली नसती. ...
